बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुतण्याची काकाला धोबीपछाड
पुणे/राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र सुपडा साफ झाला.माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास…
