पालिका सहाय्यक अभियंता -निशिकांत मधुकर लुमन निवृत्त होणार
मुंबई/पालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष विभागातील सहाय्यक अभियंता निशिकांत मधुकर लुमन हे एप्रिल महिन्यात सेवा निवृत्त होणार आहेत. सन 1986 मध्ये कनिष्ठ अभियंता लुमन पालिकेच्या जल नियोजन आणि संशोधन विभागात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी परिरक्षण, इमारत व कारखाने, इमारत प्रस्ताव, बाजार विभाग आदी ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली . विशेष काही भूमाफियानी सांताक्रूझ (जुहू) येथील पोलीस…
