मुंबईच्या पाणी पट्टीत वाढ होणार
मुंबई – यंदा पावसाळा लांबला आहे. धरणातील पाणी साठे कमी होत आहेत . त्यामुळे एकीकडे मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट असतानाच पालिका पानपट्टी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.सन २०२३-२४ मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव पाणी विभागाने पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…
