पवार गटाची दुसरी यादी जाहीर
बीड मधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून बाल्यामामा म्हात्रे मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यानुसार बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत दोनच नावं आहेत. याआधी पहिल्या उमेदवार यादीत शरद पवार…
