..तर भारतातही श्रीलंके सारखी स्थिती येईल
आशिया खंडातील एक निसर्गरम्य छोटा देश म्हणून श्रीलंकेची जगात ओळख होती पण काही वर्षांपूर्वी एल री टी ई या दहशत वादी संघटनेने केलेल्या खून करण्यामुळे श्रीलंका अशांत झाली होती.अखेर प्रभाकरण यांच्या मृत्यू नंतर श्रीलंकेतील दहशतवाद आटोक्यात आला होता .त्यानंतर देशाची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसलेली असतानाच राजपक्षे यांच्या कुटुंबीयांनी सतेचा दुरुपयोग करून सरकारी खजिन्याची जी लुटमार…
