राज्यातील अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस
मुंबई – आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला त्यात घोषणांचा पाऊस पाढण्यात आला आहेराज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा२०२३-२४ या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय…
