सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मराठी सिनेमात काम करायला आवडेल : आयुष्मान खुराना
मुंबई : हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. तेव्हा ‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या…
