सोनाली देशमाने रिफ्रेशिंग ब्युटी आणि डिजीटल क्वीन
मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन स्पर्धेत भारतातील ५४ सौंदर्यवतींचा सहभाग मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी)- शारिरीक सौंदर्याला लाभलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नव्या डिजीटल युगात सामाजिक जाणीवांची जनजागृती करण्याच्या वसा घेतलेल्या मुंबईकर सोनाली देशमाने हिने दिवा ब्युटी पेजेंट्स मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशनच्या पाचव्या सीझनमध्ये ‘रिफ्रेशिंग ब्यूटी आणि डिजीटल क्वीन’ हा पुरस्कार पटकावला. भारताच्या कानकोपर्यातून आलेल्या…
