कोल्हापूर जिल्ह्यात १६३ कलम लागू – वादग्रस्त पोस्ट,वॉट्सअप मेसेज ट्विटर बॅनर्स होर्डिंगला मनाई
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केलं आहे. यानुसार १७ जुलै दुपारी दोन वाजल्यापासून कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे…
