या सर्व डोम कावळे आम्ही पुरून उरणार आहोत-फडणवीस यांच सरकारला उघड आव्हान
मुंबई/सकाळी बांग देणारे कोंबडे आता दुपारीही बांग द्यायला लागले आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात आहे . आपल्यावरील आरोप झाकण्यासाठीच मलिक आणि त्यांच्या साथीदारांनी दंगलींना प्रोत्साहन दिले आणि भाजप वर उलट आरोप करीत आहेत पण अशा डोंबकावळ्यांना आम्ही पुरून उरू असे उघड आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री…
