लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी नाकारल्याने धर्माचरणाचे उल्लंघन होत नाही- न्यायालयाचे परखड मत
मुंबई – लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नाकारली गेल्याने कोणाच्याही धर्माचरणाच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे, किंबहुना कोणीही असा दावा करू शकत नाही, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. PAS म्हणजे लाऊडस्पीकरआणि सार्वजनिक घोषणा प्रणालींचा वापर हा कोणत्याही धर्माची अत्यावश्यक धार्मिक पद्धत मानली जाऊ शकत नाही. नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्यावर ग्रेडनुसार कोणत्या शिक्षा दिल्या…
