मुंबई महापालिकेची एम इ इंफ्राप्रोजेक्ट प्रा. ली. आणि एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. ली. कंत्राटदारांवर मेहरनजर –
मुंबई – महापालिकेत कंत्राट देताना अनेकांचे हात काळे झाल्याचं समोर आले आहे. मुंबई महापालिकेत ‘हात टाकाल तिथे घोटाळा’अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. नियमांची पायमल्ली करत आणि अनेक कंत्राटदारांना कामं दिल्याचं समोर आले आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याची कारणंदेखील कॅगच्या अहवालात समोर आली आहे.मुंबई महापालिकेचा कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर पालिकेच्या प्रशासनावर ताशेरे…
