ठाण्याच्या टिपटाॅप प्लाझामध्ये जुगार्यांनी मांडला पत्त्याचा डाव.
ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५ ने टाकलेल्या छाप्यात १९ जुगारी ताब्यात ठाणे :- हॉटेलमधील दोन रूममध्ये जुगाराचा अड्डा थाटल्याचा प्रकार ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये समोर आला. या छाप्यात १९ जुगार्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट ५ ने ताब्यात घेतले असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलबीएस रोडवरील टिपटॉप प्लाझामध्ये जुगारी पत्ते…
