मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार
इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू…
