मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी
मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी भागांतील जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत .याचाच फायदा काही भूमाफिया घेत आहेत.वसई विरार मधील नायगाव, वसई आणि नाला सोपारा परिसरात काही चाळ माफीयांनी बेकायदेशीर चाळी बांधल्या आहेत. तसेच काही इमारती उभ्या केल्या आहे. आणि त्याची अत्यंत…
