महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
अहिल्या नगर/महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कधी घडली नव्हती अशी एक भयंकर घटना काल घडली गादीवरील अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि नांदेडचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील स्पर्धेत पंचांनी चुकीच्या पद्धतीने शिवराज राक्षेला बाद दिल्यामुळे चिडलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली या घटनेने मोठी खळबळ माजली दरम्यान माती आणि गादीवरील विजेत्यांमधील झालेल्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता होऊन महाराष्ट्र केसरी…
