डॉ. दीपक टिळक यांनी तारेवरची कसरत करीत आयुष्यभर कार्य केले ; लोकमान्यांच्या जयंतीदिनी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६९ वी जयंती आज गिरगांव चौपाटीवर स्वराज्य भूमि या त्यांच्या समाधीस्थळी साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांची भूमिका साकार करणारे अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पडले. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री शशांक बर्वे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केसरीचे संपादक आणि टिळक महाराष्ट्र…
