पावसाळ्यात निवडणुका नको निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती
पालिका निवडणूक सप्टेंबर_ ऑक्टोबरमध्येदिल्ली/ आम्ही केंव्हाही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाने अचानक घुमजाव करीत पावसाळ्यात निवडणूक घेणे कठीण आहे. त्यामुळे निवडणूक सप्टेंबर पर्यंत पुढे ढकला अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसात निवडणूक कार्यक्रम…
