माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक- राष्ट्रवादीत प्रवेश करणार
सांगली – शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक आपल्या सर्व कार्यकर्त्या समवेत शनिवारी २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा येथे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष…
