उद्याच्या महामोर्चाची तयारी पूर्ण
मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व…
