जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत भाजपला रोखण्यात सत्ताधाऱ्यांना यश – महा विकास आघाडीची सरशी
जिल्हा परिषद ८५ जागाभाजपा २२,शिवसेना १२काँग्रेस १७राष्ट्रवादी १८इतर. १६पंचायत समिती १४४ जागाभाजप. ३३शिवसेना. २२काँग्रेस ३५राष्ट्रवादी १६इतर ३८ मुंबई -जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला वेगवेगळे लढून सुधा यश आले आहे भाजपला केवळ धुळे जिल्हा परिषदेत यश मिळाले तर नागपूर नंदुरबार मध्ये काँग्रेस वाशिम…
