आमदार अपात्रतेच्या मुद्यावर ६ महिने टाईमपास -विधानसभा अध्यक्षांची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
नवी दिल्ली – आमदार अपात्रतेची मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कशा प्रकारे टाईमपास करीत आहेत हे आता सर्वोच्च न्यायाल्याच्याही लक्षात आले आहे त्यामुळे आज मुख्य न्यायधीश चंद्रचूड यांनी नार्वेकरांची कडक शब्दात कानउघाडणी केली. आणि मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिलेत.सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या…
