लोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
