देशातील सर्व भ्रष्टाचाराच्या तुलनेत पालिकेतील भ्रष्टाचार मोठा- फडणवीस
मुंबई/ देशात जेवढे भ्रष्टाचार झाले आहेत त्यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवणाराच असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेफडणवीस यांनी पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले नाले सफाई आणि इतर कामांमध्ये तर घोटाळे झालेच आहेत पण रस्त्यांच्या कामात सर्वात जास्त घोटाळे झाले आहेत .जे रस्ते नवीन आहेत त्यांच्याही…
