सावधान ! दांडियावर पोलिसांची नजर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सव सुरू
मुंबई/ आजपासून देशभर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.पी एफ आय सारख्या कट्टर पंथी संघटनेवर एन आय ने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नवरात्रोत्सवात दांडिया रासच्या वेळेला मुलींची छेड छाड करण्याचे प्रकार घडतात ते रोखण्यासाठी सर्व दांडिया रास वर पोलिसांची करडी नजर असणार आहेगणेशोत्सव ज्या प्रमाणे शांततेत…
