लोक असतील तरच आम्हाला महत्व नाय तर कुत्राही विचारणार नाही – अजित पवार
पुणे – सभेला आलेल्या लोकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर आज अजितदादा चांगलेच भडकले . ते म्हणाले लोक आमच्या मागे असतील तरच आम्हाला महत्व अन्यथा कुत्राही विचारणार नाही तेंव्हा लोकांना त्रास देऊ नका असे अजित पवारांनी पोलिसांना दरडावलेभोर येथे भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची…
