एकनाथ शिंदे ची नाराजी कायम महायुतीत खाते वाटपावरून तीव्र मतभेद
मुंबई/राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बाप्पा यश मिळाले मात्र असे असतानाही मुख्यमंत्री ठरवण्याबाबत तब्बल एक आठवडा उलटून गेला तरी निर्णय झालेला नाही दिल्लीत एकनाथ शिंदे अजित पवार आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांचे नाव घोषित केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु भलेही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की झालेले असले तरी अजून…
