पवारांचा राजीनामा- महाविकास आघाडीची धोक्याची घंटी
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या राजीनाम्यावर फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला आहे . पण पवार राजीनामा मागे घेणार नाहीत तर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी जी समिती नेमली आहे ती ५ तारखेला निर्णय घेणार आहे. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवून अजितदादांसाठीं महाराष्ट्रात रान मोकळे करून दिले जाणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या…
