शिक्षणाच्या आयचा घो!-बाल भारतीची नवी कोरी लाखो पुस्तके रद्दीत विकण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री अंधारात?
मुंबई/शिक्षण हा भावी आयुष्याचा पाया आहे असे म्हटले जाते.आणि ते खरेच आहे.कारण शिक्षण घेतले तरच माणसाला पुढे नोकरी धंदा मिळतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येते.सध्या कोरोंनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत .त्यामुळे बालभारतीने चक्क नवीन छापलेली अभ्यासक्रमाची लाखो पुस्तकेच रद्दीत काढण्याचा निर्णय घेला आहे त्यांच्या या निर्णयामुळे शैक्षणीक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहेपाठ्य पुस्तकात…
