मुख्यमंत्री भाजपचाच होणार ! मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यानं संधी मिळणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीने थेट २३० चा आकडा गाठला. या निकालानंतर आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी देखील आमदारांची रेलचेल वाढली आहे.विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळे महायुतीने…
