मराठी शाळा बंद करून शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे कारण मुंबईतील जागेला प्रचड भाव आहे त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर यांची अभद्र युती मुंबईत सतत जागेच्या शोधात असतात पण आता मुंबईत जागाच शिल्लक नसल्याने शैक्षणिक संस्थेसाठी, स्पोर्ट साठी,रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भुखंदांवरचे आरक्षण हटवून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू…
