तुमचा डाव मराठा समाज उधळून लावील -जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
उस्मानाबाद – मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ला चढवत आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या जरांगे यांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ नये, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता…
