मुंबईत परतीच्या पावसाचा धुमाकूळ
मुंबई -आज सायंकाळी मुंबई आणि परिसरात गेल्या तासाभरापासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व…
