पाकिस्तानचा झेंडा जाळताच – सांताक्रूझमध्ये देशप्रेमी तरुणाला मारहाण
मुंबई/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करून २७ जणांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात, देशभर संतापाची लाट उसळली आहे. लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचे झेंडे जाळत आहेत. मात्र देशातील काही छुप्या पाकिस्तानी प्रेमींना पाकिस्तानचे झेंडे जाळणे आवडलेले नाही. म्हणूनच मुंबईच्या सांताक्रुज मध्ये एका तरुणाने पाकिस्तानचा झेंडा जाळताच त्याला काही पाकिस्तान प्रेमींनी बेदम मारहाण केली. तर नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्या…
