युद्ध काळातील नागरी सुरक्षेची रंगीत तालीमआज संपूर्ण देशात मोक ड्रिल
नवी दिल्ली/ भारत पाकिस्तान मधील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवणारे मॉक ड्रिल बुधवारी देशभरातील २४० शहरांमध्ये केले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई ठाण्यासह १६ शहरांचा समावेश आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी चार वाजता, सायरन वाजल्यावर मॉक ड्रिल ची ही प्रात्यक्षिके सुरू होतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित…
