कुलाब्यातून दहा कोटी डॉलर्सची परदेशी चलन जप्त
मुंबई/सध्या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक ठिकाणाहून कोट्यावधी रुपये जप्त केले जात आहेत. मतदारांना वाटण्यासाठी नेले जाणारे हे पैसे आता निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेt. महाराष्ट्राच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात हा चलनी नोटांचा साठा सापडत असतानाच, आता पुणे ,पालघर आणि उल्हासनगर पाठोपाठ कुलाब्यात दहा कोटी डॉलरचा परदेशी चलनाचा साठा सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे.मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन…
