कारगिल विजय दिवस रजत जयंती राज्यपाल, फडणवीस यांच्या हस्ते ३ उत्तरपूर्व राज्यांसाठी रुग्णवाहिका रवाना
मुंबई/कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून बोरिवलीच्या अर्थाव फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ईशान्य कडील 3 राज्यांना 3 रुग्णवाहिका देण्यात राज्यपाल रमेश बैस.यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथून मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या तीन राज्यांसाठी तीन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित राज्यांच्या सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना व प्रतिनिधींना ऍम्बुलन्सच्या प्रातिनिधिक किल्ल्या देण्यात…
