झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील २०० कोटींचे घबाड- हे तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक!
भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’- आमदार अँड आशीष शेलार भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट…
