मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार
नवी दिल्ली/एनडीए सरकारचा तिसरा कार्यकाल 9 जून पासून सुरू होण्याची शक्यता आहे कारण नऊ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे यंदाच्या निवडणुकीत एनडीए आघाडीला भलेही 300 चा आकडा गाथा आलेला नसला तरी पलटू राम अशी ओळख असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर आणि पाठिंब्यावर मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेमध्ये येत आहे…
