मुंबई – महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले – रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
मंगळवारी ठाणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग मधील शाळा कॉलेजने सुट्टीमुंबई- रविवारी मध्यरात्री पासून सुरूझालेल्या मुसळधार पावसाने मुंबई – महाराष्ट्राला झोडपून काढले रात्री १ ते सकाळी ७ या वेळेत ३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे मुंबईच्या हिंदमाता, किंगसर्कल ,सायंन अंधेरी सबवे बोरिवली , मालाड , गोरेगाव या भागात गुढगाभर पाणी साट्ले त्यामुळे रस्ते वाहतूक आणि…
