अखिल भारतीय अग्रवाल संमेलन यशस्वी – मुंबई ते वाराणसी आणि अयोध्या दौऱ्याचे आयोजन
अखिल भारतीय अग्रवाल संमेलन ही भारतातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यात सक्रिय असलेली राष्ट्रीय संघटना आहे. अग्रवाल तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक सहली आणि तीर्थयात्रा आयोजित करण्यासाठी मुंबई महानगर युनिट एक विशेष प्रयोजन करत असते. या कार्यक्रमांना राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र अग्रवाल, मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, राष्ट्रीय सचिव सौ. सुमन आर. अग्रवाल, सचिव अजय अग्रवाल, आणि…
