बेस्ट कर्मचाऱ्याकडून २६ डीसेबरला काळ्या फिती लावून आंदोलन
मुंबई : बेस्टचा परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात असतो. मात्र हा तोटा कसा भरून काढायचा यावर सरकारने कधीच गांभीर्याने विचार केला नाही. मात्र हा तोटा असाच राहिला आणि सरकार किंवा पालिकेकडून मदत मिळाली नाही तर लाखो मुंबईकरांची सेवा करणरा हा परिवहन उपक्रम कायमचा बंद पडेल आणि या उपक्रमातील हजारो कर्मचारी देशोधडीला लागती. त्यामुळे पालिकेने या उपक्रमाला…
