चॅनलवरच्या एक्झिट पोल वाल्याना निवडणूक आयोगाचा मोठा दणका ! मतदानाचे अंदाज वर्तवण्यास बंदी
नवी दिल्ली – निवडणूक होताच एक्झिट पोल च्या माध्यमातून कोणाला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज वर्तवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या इलेकट्रोनिक एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे कल दाखवण्यास आयोगाने मनाई केली आहेनिवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ”सर्वसामान्य जनतेचे विशेषत: वृत्तसंस्था, मीडिया हाऊसेस, रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनल्स इत्यादींचे लक्ष…
