दिल्लीत सत्तांतर आम आदमी पक्षाचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले केजरीवाल स्वतः पराभूत
दिल्लीत सत्तांतर आम आदमी पक्षाचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले केजरीवाल स्वतः पराभूतनवी दिल्ली/दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी आम आदमी पक्षाचा पराभव करून दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकवला या निवडणुकीत प्रथमच एक्झिट पोलवाल्यांचे अंदाज खरे ठरले आणि 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचे सरकार आलेदिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले नवी…
