रविवारी जामनेर मध्ये उसळणार कुस्तीप्रेमींचा जनसागर- नऊ देशातील नामवंत मल्ल भारतीयांशी भिडणार
200 पेक्षा अधिक कुस्तींसाठी रथी-महारथी एकाच मंचावर जळगाव : रविवारी 16 फेब्रुवारीला 9 देशातील नामवंत आणि कीर्तीवंत पैलवानांसह भारतातील तब्बल 400 पेक्षा अधिक रथी-महारथींमधे होणारी दंगल पाहण्यासाठी जळगावच्या जामनेर मध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. नमो कुस्ती महाकुंभानिमित्त आयोजित देवाभाऊ केसरी स्पर्धेत जागतिक कीर्तीच्या खासबाग आखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या मंचावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज…
