“न्यू इंडिया” प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेच संशयाची सुई ?
लाखो खातेदार, ठेवीदार असलेल्या मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये उघडकीस आलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत केलेली कारवाई यामुळे पुन्हा एकदा सहकारी बँकिंग क्षेत्र व बँकिंग क्षेत्राची नियामक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या एकूण क्षमतेविषयीच सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. या आर्थिक गैरव्यवहाराचा घेतलेला लेखाजोखा. मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात ‘स्पॉट…
