भारत श्री’ विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार प्रकाशन
मुंबई – महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी २९ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता या प्रकाशन सोहळ्याचे माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजन…
