मराठ्यांना आरक्षण मिळाले कि अयोध्येला नक्की जाणार – जरंगे पाटील
जालना – मराठ्यांना आरक्षणमिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ. तोपर्यंत २२ जानेवारीला आम्ही रस्त्यानं चालताना राम मंदिराचा आनंद साजरा करु, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसेच २० तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेसाठी दारं खुली आहेत, पण त्यानंतर कोणतीही चर्चा करणार नाही, असा थेट इशारा देखील यावेळी मनोज जरांगेंनी दिलाय. येत्या २० जानेवारी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने कूच…
