शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मागे घेणार ?
मुंबई – मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकरी प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्याने आज हा मोर्चा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे.भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या…
