ठाण्यात ठाकरे -शिंदे गटात राडा महिलेला मारहाण- फडणवीस फडतूस गुहमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे – मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट वरून ठाण्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गटात राडा झाला . यावेळी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे याना मारहाण करण्यात आली असून त्यांना ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . दरम्यान या घटनेची माहिती समजताच स्वतः उद्धव ठाकरे यांनी कुटूबियांसह रुग्णालयात जाऊन रोशनीच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर…
